
गणेशोत्सवात रेनबो स्कूलचा अनोखा उपक्रम
विद्यार्थ्यांकडून विविध सोसायट्यांमध्ये अथर्वशीर्ष पठण

नऱ्हेतील अंगणवाडीला मिळणार नवे रूप
विविध मंडळांच्या सहकार्याने दुरुस्ती व सुशोभीकरणाला सुरुवात

मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी दुष्काळसदृश भागांसाठी अधिसूचना
मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर...

पुणे महानगरपालिका व महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुनवडी ते पुणे’ उपक्रम
प्रकाश-ध्वनीच्या माध्यमातून पुण्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्याची नागरिकांना संधी

पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात यंदा बदल.
शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, बिबवेवाडी यांसह शहरातील विविध भागांतील संबंधित गणेश मंडळांना याबाबत परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त ऋषिकेश रावले यांनी पत्र पाठविले आहे. गेल्या दोन वर्षांत विशेष परवानगीच्या माध्यमातून मुख्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या या मंडळांना यंदा मुख्य मार्गावर प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती पत्राद्वारे देण्यात आली आहे.

पुण्यात बापटांना धक्का.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला असून, गणेशोत्सवातील पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार १९, २०, २२, २३ आणि २५ सप्टेंबर या दिवशी रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकांचा वापर करता येणार आहे. पुण्यात विद्यानंद बापट यांनी लाऊडस्पीकरला विरोध केला असला तरीही पोलिसांनी परवानगी दिल्याने नागरिक आश्चर्य

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व पुणे विभागाची संयुक्त बैठक
सीमाभागातील परिस्थिती, मराठी शाळा व युवक संघटनाबाबत चर्चा; संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार

नांदेड सिटीत रंगला स्व. निवृत्ती हगवणे पाटील स्मृती - रामराज्य जेष्ठ नागरिक कर्मयोगी सन्मान सोहळा
पुणे, प्रतिनिधी : रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघ, नांदेड सिटी यांच्या वतीने स्वर्गीय निवृत्ती हगवणे पाटील स्मृती ‘रामराज्य ज्येष्ठ नागरिक कर्मयोगी सन्मान’ सोहळा १९ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. यंदाचा प्रथम ‘कर्मयोगी सन्मान’ मेळघाटातील बैरागड परिसरात गेल्या चार दशकांपासून आदिवासी कोरकू समाजासाठी आरोग्यसेवा व सामाजिक कार्य करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना स
